गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या
गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या

गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या

sakal_logo
By

खोपोली (बातमीदार) : मूळचा जळगाव जिल्ह्यातील रहिवासी व कामानिमित्त रायगड जिल्ह्यातील खोपोलीजवळील ताकई गावात वास्तव्यास असलेल्या राजेंद्र धुडकू सोनवणे (वय ४८) याने राहत असलेल्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. गुरुवारी (ता. ३) रात्री हा प्रकार घडला. आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झाले नसून यासंदर्भात खोपोली पोलिस पुढील तपास करीत आहेत.