खोपोलीजवळ लोकलची धडक बसून एकाचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खोपोलीजवळ लोकलची धडक बसून एकाचा मृत्यू
खोपोलीजवळ लोकलची धडक बसून एकाचा मृत्यू

खोपोलीजवळ लोकलची धडक बसून एकाचा मृत्यू

sakal_logo
By

खोपोली, ता. ७ (बातमीदार) ः खोपोलीहून मुंबईकडे जाणाऱ्या लोकलचा अंदाज न आल्‍याने एका व्यक्‍तीस धडक बसली. सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास झालेल्‍या या अपघातात संतोष जाधव (रा. खालची खोपोली) गंभीर जखमी होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. जाधव खालापूर पंचायत समितीत कामाला होता. याप्रकरणी कर्जत रेल्वे पोलिसांत अपघाताची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू असल्‍याची माहिती खोपोली रेल्वे स्‍थानक उपप्रबंधक रवींद्र मीणा यांनी दिली आहे.