ट्रक अपघातात एकाचा मृत्‍यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ट्रक अपघातात एकाचा मृत्‍यू
ट्रक अपघातात एकाचा मृत्‍यू

ट्रक अपघातात एकाचा मृत्‍यू

sakal_logo
By

खोपोली, ता. १६ (बातमीदार)

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर मालाने भरलेला भरधाव ट्रक अनियंत्रित झाल्‍याने उलटला. यात ट्रकमधील एकजण ट्रक खाली चिरडला गेल्‍याने त्‍याचा मृत्यू झाला. महामार्गावरील बचाव यंत्रणांनी तातडीने मदत कार्य करून ट्रक बाजूला केल्यावर मुंबईकडील वाहतूक सुरळीत झाली. बोरघाटातील अमृतांजन पुलाच्या खाली मंगळवारी हा अपघात झाला. आपत्कालीन यंत्रणांनी ट्रकमधील अन्य दोन जखमींना तातडीने लोकमान्य रुग्णालयात दाखल केले.

खोपोली : मालवाहू ट्रकला अपघात झाला.