दोन टेम्‍पोच्या अपघातात पाच जखमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दोन टेम्‍पोच्या अपघातात पाच जखमी
दोन टेम्‍पोच्या अपघातात पाच जखमी

दोन टेम्‍पोच्या अपघातात पाच जखमी

sakal_logo
By

दोन टेम्‍पोच्या अपघातात पाच जखमी
महाडमधील गांधारपालेतील घटना
महाड, ता.३ (बातमीदार) ः महाडमधील गांधारपाले गावाजवळ दोन टेम्पोच्या अपघातात टेम्पोमधील दोन प्रवासी आणि तीन महिला पादचारी असे पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास गांधारपाले गावाजवळ दोन टँकरची समोरासमोर टक्‍कर झाली. यावेळी शेतीच्या कामासाठी रस्त्याच्या बाजूने जाणारे सुमन वसंत जाधव, आशा अशोक शिगवण, वनिता सदानंद गायकवाड या तीन महिलां गंभीर जखमी झाल्‍या. तर टेम्पो चालक अंकुश सरोज, आणि एक नऊ वर्षाचा मुलगा अभिमन्यू सरोज (रा. उत्तर प्रदेश) हे देखील जखमी झाले. सर्व जखमींवर महाड ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर गंभीर जखमी झालेल्‍या दोन महिलांना मुंबईतील रुग्‍णालयात हलवण्यात आले आहे.
....

Web Title: Todays Latest Marathi News Mah22b07658 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top