राज्यात १५५ नवे कोरोनारुग्ण, एकाचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राज्यात १५५ नवे कोरोनारुग्ण, एकाचा मृत्यू
राज्यात १५५ नवे कोरोनारुग्ण, एकाचा मृत्यू

राज्यात १५५ नवे कोरोनारुग्ण, एकाचा मृत्यू

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३० : राज्यात शनिवारी १५५ नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ७८,७७,७३२
झाली आहे. आज १३५ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ७७,२८,८९१ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.  यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.११% एवढे झाले आहे. राज्यात शनिवारी एकूण ९९८ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. तर राज्यात शनिवारी एका कोरोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली. हा एक मृत्यू ठाण्यातील आहे. सध्या राज्यातील मृत्युदर १.८७% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८,०१,८८,१४५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७८,७७,७३२ (९.८४ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b05964 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top