सेवांतर्गत बी. एड. शिक्षणक्रमाचे प्रवेश सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सेवांतर्गत बी. एड. शिक्षणक्रमाचे प्रवेश सुरू
सेवांतर्गत बी. एड. शिक्षणक्रमाचे प्रवेश सुरू

सेवांतर्गत बी. एड. शिक्षणक्रमाचे प्रवेश सुरू

sakal_logo
By

मुंबई, ता. ५ : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे वर्ष २०२२-२३ साठी सेवांतर्गत बी. एड. शिक्षणक्रमाचे ऑनलाईन प्रवेश आजपासून सुरू झाले आहेत. ज्या शिक्षकांची सध्या शाळांवर सेवा सुरू आहे ते आणि इच्छुक विद्यार्थी २५ मेपर्यंत त्यासाठी ऑनलाईन अर्ज भरू शकतात. अर्जांचे स्वयंसंपादन करण्याची मुदत २७ ते ३१ मे पर्यंत देण्यात आली आहे. बी. एड. शिक्षणक्रमाच्या ऑनलाईन प्रवेशासाठी, तसेच इतर माहिती आणि वेळापत्रकासाठी विद्यापीठाच्या http://ycmou.digitaluniversity.ac व http://ycmou.ac.in या संकेतस्थळावर भेट द्यावी, असे आवाहन मुक्त विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे यांनी केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06080 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top