प्रवाशी आरक्षण प्रणाली देखभालीसाठी आज रात्री बंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रवाशी आरक्षण प्रणाली 
देखभालीसाठी आज रात्री बंद
प्रवाशी आरक्षण प्रणाली देखभालीसाठी आज रात्री बंद

प्रवाशी आरक्षण प्रणाली देखभालीसाठी आज रात्री बंद

sakal_logo
By

मुंबई, ता. ७ : प्रवासी आरक्षण प्रणाली (पीआरएस) देखभाल-दुरुस्तीसाठी उद्या (ता. ८) रात्री ११.४५ वाजल्यापासून ते सोमवारी (ता. ९) रोजी पहाटे ४.१५ वाजेपर्यंत बंद असणार आहे. ही यंत्रणा बंद असल्यामुळे आयव्हीआरएस, चालू आरक्षण, रिफंड काउंटर आणि कोचिंग रिफंड टर्मिनल उपलब्ध होणार नाहीत. तसेच विद्यमान परतावा नियमांनुसार परताव्यासाठी टीडीआर जारी केला जाईल. मुंबई प्रवासी आरक्षण प्रणाली यंत्रणेतील गाड्यांसाठी इंटरनेट बुकिंगदेखील बंद असणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी रेल्वेला सहकार्य करावे, असे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06119 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top