40 वर्षीय व्यक्तीच्या अवयवदानामुळे एकाला जीवदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

40 वर्षीय व्यक्तीच्या अवयवदानामुळे एकाला जीवदान
40 वर्षीय व्यक्तीच्या अवयवदानामुळे एकाला जीवदान

40 वर्षीय व्यक्तीच्या अवयवदानामुळे एकाला जीवदान

sakal_logo
By

४० वर्षीय व्यक्तीचे
मुंबईत अवयवदान
मुंबई, ता.९ : नानावटी रुग्णालयात शनिवारी (ता. ७) पार पडलेल्या अवयवदानामुळे एकाला जीवनदान मिळाले आहे. मुंबई विभागातील हे १७ वे अवयवदान ठरले आहे. नानावटी रुग्णालयात एका ४० वर्षीय नागरिकाचा मृत्यू झाला. त्यानंतर रुग्णाच्या नातेवाईकांना तेथील डॉक्टर आणि प्रत्यारोपणाच्या समन्वयकांनी कुटुंबीयांना अवयवदानाबद्दल माहिती दिली. त्यानंतर कुटुंबीयांनी अवयवदानासाठी होकार दिला. डॉक्टरांनी तपासणी करून यकृताचे दान करण्यात येईल, अशी माहिती विभागीय अवयवदान आणि प्रत्यारोपण समितीला दिली. त्यानंतर अवयवदान आणि प्रत्यारोपण करण्यात आले, अशी माहिती मुंबई विभागीय अवयवदान आणि प्रत्यारोपण समितीचे समन्वयक उर्मिला महाजन यांनी दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06163 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top