राज्यात दिवसभरात 221 नवीन रुग्णांची नोंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राज्यात दिवसभरात 221 नवीन रुग्णांची नोंद
राज्यात दिवसभरात 221 नवीन रुग्णांची नोंद

राज्यात दिवसभरात 221 नवीन रुग्णांची नोंद

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ : राज्यात मंगळवारी एकूण २२१ नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या
७८,७९,८४३ झाली आहे. राज्यात आज २११ रुग्ण बरे होऊन घरी गेले. यासह राज्यात आजपर्यंत एकूण ७७,३०,५८१ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.११% एवढे झाले आहे. मात्र दिवसेंदिवस वाढणाऱ्या सक्रिय रुग्णांमुळे राज्याची चिंता वाढली आहे. राज्यात बुधवारी एका कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाला. आतापर्यंत एकूण १,४७,८५० एवढे मृत्यू नोंदवले गेले आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर १.८७% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८,०४,५२,७३८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७८,७९,८४३ (०९.८४ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06198 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top