यूपीआय ॲपवरूनही मिळणार लोकलचे तिकीट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

यूपीआय ॲपवरूनही 
मिळणार लोकलचे तिकीट
यूपीआय ॲपवरूनही मिळणार लोकलचे तिकीट

यूपीआय ॲपवरूनही मिळणार लोकलचे तिकीट

sakal_logo
By

मुंबई, ता. १२ : लोकलने प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांना तिकीट खरेदी करण्यासाठी तिकीट खिडकी, एटीव्हीएम मशीनसमोर प्रवाशांच्या मोठ्या प्रमाणात रांगा लागतात. त्यात त्यांचा बराच वेळ जातो; मात्र आता रेल्वेने यूटीएस काउंटर आणि एटीव्हीएमवर क्यूआर/यूपीआय सुरू करून डिजिटल पेमेंट सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे लवकरच प्रवाशांना यूटीएसशी संलग्न असलेल्या फोन-पे, गुगल-पे आणि पेटीएमसारख्या यूपीआय ॲपचा वापर करून लोकल तिकीटचे पेमेंट करता येणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06223 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top