मुंबईत सोमवारी लसीकरण बंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईत सोमवारी लसीकरण बंद
मुंबईत सोमवारी लसीकरण बंद

मुंबईत सोमवारी लसीकरण बंद

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १४ : मुंबईतील सरकारी आणि महानगरपालिका केंद्रांवर सोमवारी (ता. १६) बुद्ध पौर्णिमेनिमित्त सार्वजनिक सुट्टी असल्याने लसीकरण बंद राहणार आहे. तसेच उद्या (ता. १५) रविवारनिमित्त साप्ताहिक सुट्टी असल्याने लसीकरण बंद राहील. मंगळवारी (ता. १७) पासून मात्र लसीकरण मोहीम पूर्ववत सुरू होईल. मुंबईकरांनी पालिका प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पालिकेने केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06260 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top