कोरोनाचे पुन्हा टेंशन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोरोनाचे पुन्हा टेंशन
कोरोनाचे पुन्हा टेंशन

कोरोनाचे पुन्हा टेंशन

sakal_logo
By

कोरोनाचे पुन्हा टेन्शन
मुंबईत दिवसभरात ७६३ नवीन रुग्णांची नोंद

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३ : मुंबईत कोरोनाच्या चौथ्या लाटेने पाय पसरण्यास सुरुवात केली आहे. शुक्रवारी दिवसभरात तब्बल ७६३ नवीन रुग्ण आढळले. त्यामुळे मुंबईत कोरोना बाधित रुग्णांची संख्या १० लाख ६८ हजार ८ वर पोहोचली आहे, तर दिवसभरात शून्य मृत्यूची नोंद झाल्याने मृतांची संख्या १९ हजार ५६७ आहे. दरम्यान, दिवसभरात ३५२ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने आतापर्यंत १० लाख ४४ हजार ७०६ रुग्णांनी कोरोनाला हरवले आहे. मुंबईत सध्या ३,७३५ सक्रिय रुग्ण आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b06634 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top