राज्यात ३६५९ नवीन कोरोना रुग्ण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राज्यात ३६५९ नवीन कोरोना रुग्ण
राज्यात ३६५९ नवीन कोरोना रुग्ण

राज्यात ३६५९ नवीन कोरोना रुग्ण

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २१ : राज्यात मंगळवारी ३६५९ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ७९,४१,७६२ झाली आहे; तर काल ३३५६ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ७७,६८,९५८ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले, यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.८२ टक्के एवढे झाले आहे. राज्यात आज रोजी एकूण २४,९१५ सक्रिय रुग्ण आहेत. राज्यात मंगळवारी एका कोरोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली आहे. सध्या राज्यातील मृत्युदर १.८६ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८,१६,६५,३१४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७९,४१,७६२ (०९.७२ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b07086 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top