मुंबईत दिवसभरात १,२६५ नवे कोरोना रुग्ण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईत दिवसभरात १,२६५ नवे कोरोना रुग्ण
मुंबईत दिवसभरात १,२६५ नवे कोरोना रुग्ण

मुंबईत दिवसभरात १,२६५ नवे कोरोना रुग्ण

sakal_logo
By

मुंबई, ता. ३० : मुंबईत कोरोना रुग्णसंख्येत चढ-उतार पाहायला मिळत आहे. मुंबईत गुरुवारी दिवसभरात १,२६५ नव्या रुग्णांची नोंद झाल्याने बाधितांची एकूण संख्या ११ लाख १२ हजार ४९२ वर पोहोचली आहे; तर दिवसभरात एका रुग्णाचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या १९ हजार ६१० वर पोहोचली आहे. दरम्यान, दिवसभरात २,४७८ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने आतापर्यंत १० लाख ८२ हजार २५२ रुग्णांनी कोरोनाला हरवले आहे. त्यामुळे मुंबईत सध्या १० हजार ६३० सक्रिय रुग्ण आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b07251 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..