दिवसभरात कोरोनाच्या ९७८ नवीन रुग्णांची नोंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दिवसभरात कोरोनाच्या ९७८ नवीन रुग्णांची नोंद
दिवसभरात कोरोनाच्या ९७८ नवीन रुग्णांची नोंद

दिवसभरात कोरोनाच्या ९७८ नवीन रुग्णांची नोंद

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १ : मुंबईत कोरोनाच्या चौथ्या लाटेचा चढ-उतार पाहावयास मिळत आहे. शुक्रवारी दिवसभरात ९७८ नवीन रुग्णांची नोंद झाल्याने बाधित रुग्णांची संख्या ११ लाख १३ हजार ४७० वर पोहोचली आहे; तर दिवसभरात दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या १९ हजार ६१२ वर पोहोचली आहे. दरम्यान, दिवसभरात १,८९६ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने आतापर्यंत १० लाख ८४ हजार १४८ रुग्णांनी कोरोनाला हरवले आहे. त्यामुळे मुंबईत सध्या ९ हजार ७१० सक्रिय रुग्ण आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b07265 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..