मुंबईत कोरोनाचे ७६१ नवे रुग्ण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईत कोरोनाचे ७६१ नवे रुग्ण
मुंबईत कोरोनाचे ७६१ नवे रुग्ण

मुंबईत कोरोनाचे ७६१ नवे रुग्ण

sakal_logo
By

मुंबई, ता. ३ : मुंबईतील कोरोनाची रुग्णसंख्या घसरणीला लागली असून रविवारी दिवसभरात ७६१ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली. त्यामुळे मुंबईतील एकूण बाधित रुग्णांची संख्या ११ लाख १५ हजार ४२ वर पोहोचली आहे, तर दिवसभरात तीन रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या ही १९ हजार ६१७ वर पोहोचली आहे. दरम्यान, दिवसभरात १,६९७ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने आतापर्यंत १० लाख ८७ हजार ७५४ रुग्णांनी कोरोनाला हरवले आहे. सध्या मुंबईत सात हजार ६७१ सक्रिय रुग्ण आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b07292 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..