जोड (पावसाची बातमी) राज्यभरात एनडीआरएफच्या तुकड्या तैनात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जोड (पावसाची बातमी)  राज्यभरात एनडीआरएफच्या तुकड्या तैनात
जोड (पावसाची बातमी) राज्यभरात एनडीआरएफच्या तुकड्या तैनात

जोड (पावसाची बातमी) राज्यभरात एनडीआरएफच्या तुकड्या तैनात

sakal_logo
By

राज्यभरात एनडीआरएफच्या तुकड्या तैनात
राज्यातील अनेक भागांत पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. अनेक ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर एनडीआरएफ सावध झाले असून त्यांनी राज्यभरात आठ तुकड्या तैनात केल्या आहेत. मुंबईत त्यातील पाच तुकड्या तैनात आहेत. चिपळूण, महाड आणि नागपुरात प्रत्येकी एक तुकडी तैनात करण्यात आली आहे. पुढील काही दिवस अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असल्याने आपत्कालीन परिस्थिती ओढवण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या दृष्टीने खबरदारी घेण्यात आली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b07328 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..