मुंबईत दिवसभरात ५३० कोरोनाबाधित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईत दिवसभरात ५३० कोरोनाबाधित
मुंबईत दिवसभरात ५३० कोरोनाबाधित

मुंबईत दिवसभरात ५३० कोरोनाबाधित

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ८ : मुंबईतील रुग्णसंख्या गेल्या काही दिवसांपासून आटोक्यात येत असल्याचे चित्र आहे. मुंबईत शुक्रवारी दिवसभरात ५३० नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर दिवसभरात दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. मुंबईत कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ११ लाख १७ हजार ८९७ वर पोहोचली असून एकूण मृतांची संख्या १९,६२४ झाली आहे. दरम्यान, दिवसभरात ९७६ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने आतापर्यंत १० लाख ९३ हजार ८४६ रुग्णांनी कोरोनाला हरवले आहे. त्यामुळे मुंबईत सध्या ४,४२७ सक्रिय रुग्ण आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b07404 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..