राज्यात मगंळवारी कोरोनाचे २,४३५ नवीन रुग्ण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राज्यात मगंळवारी कोरोनाचे २,४३५ नवीन रुग्ण
राज्यात मगंळवारी कोरोनाचे २,४३५ नवीन रुग्ण

राज्यात मगंळवारी कोरोनाचे २,४३५ नवीन रुग्ण

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १२ : राज्यात मंगळवारी कोरोनाच्या २,४३५ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे; तर राज्यात १३ कोरोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली आहे.
सध्या राज्यातील मृत्यूदर १.८४ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८,२४,४१,४७६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ८०,०७,६४८ (०९.७१ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. मंगळवारी २,८८२ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण ७८,४२,०९० करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.९३% एवढे झाले आहे. राज्यात सध्या एकूण १७,५६७ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b07485 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top