राज्यात कोरोनाचे २५१५ नवीन रुग्ण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राज्यात कोरोनाचे २५१५ नवीन रुग्ण
राज्यात कोरोनाचे २५१५ नवीन रुग्ण

राज्यात कोरोनाचे २५१५ नवीन रुग्ण

sakal_logo
By

मुंबई, ता. २२ : राज्यात आज कोरोनाचे २५१५ नवीन रुग्ण सापडले; तर २४४९ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आतापर्यंत एकूण ७८,६७,२८० कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.९७ टक्के एवढे आहे. राज्यात आज सहा कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्युदर १.८४ टक्के एवढा आहे. आतापर्यंत तपासलेल्या ८,२८,३४,९५७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ८०,२९,९१० (९.६९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सद्यस्थितीत १४५७९ सक्रिय रुग्ण आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b07691 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..