कोरोनाच्या दिवसभरात २३८ नवीन रुग्णांची नोंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोरोनाच्या दिवसभरात २३८ नवीन रुग्णांची नोंद
कोरोनाच्या दिवसभरात २३८ नवीन रुग्णांची नोंद

कोरोनाच्या दिवसभरात २३८ नवीन रुग्णांची नोंद

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २४ : मुंबईतील कोरोना रुग्णसंख्येत दिवसागणिक घट होत असून रविवारी दिवसभरात मुंबईत केवळ २३८ नव्या रुग्णांची नोंद झाली; तर दिवसभरात दोन रुग्णांचा मृत्यू नोंदवला गेला. मुंबईत आता एकूण बाधित रुग्णांची संख्या ११ लाख २२ हजार ९१२ वर पोहोचली असून मृतांची संख्या १९,६४० वर पोहोचली आहे.
दरम्यान, २७४ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने आतापर्यंत ११ लाख एक हजार ४५५ रुग्णांनी कोरोनाला हरवले आहे. त्यामुळे मुंबईत सध्या एक हजार ८१७ सक्रिय रुग्ण आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b07730 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..