मोटो व्हॉल्टच्या सुपरबाईक भारतात येणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मोटो व्हॉल्टच्या सुपरबाईक भारतात येणार
मोटो व्हॉल्टच्या सुपरबाईक भारतात येणार

मोटो व्हॉल्टच्या सुपरबाईक भारतात येणार

sakal_logo
By

मुंबई, ता. २५ ः महावीर ग्रुप कंपनीच्या आदिश्वर ऑटो राईड इंडियातर्फे मोटो व्हॉल्ट ब्रँडच्या सुपरबाईक लवकरच भारतीय बाजारात आणल्या जाणार आहेत. मोटो व्हॉल्टची फ्रँचाईजी कंपनीने घेतली असून आता मोटो मोरिनी व मोटो झोंटससह अन्य वेगवेगळ्या प्रकारच्या व किमतीच्या आकर्षक सुपरबाईक बाजारात आणल्या जातील. येत्या काही महिन्यांमध्येच अन्य ब्रँडच्या सुपरबाईकदेखील या व्यवस्थेमार्फत भारतात येतील. देशात २३ ठिकाणी ही सेवा उपलब्ध होईल, अशी माहिती आदिश्वर ऑटो राईडचे एमडी विकास झबक यांनी दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b07738 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top