आज राज्यात २२०३ नवीन रुग्णांचे निदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आज राज्यात २२०३ नवीन रुग्णांचे निदान
आज राज्यात २२०३ नवीन रुग्णांचे निदान

आज राज्यात २२०३ नवीन रुग्णांचे निदान

sakal_logo
By

आज राज्यात २२०३ नवीन कोरोना रुग्णांचे निदान

मुंबई, ता. २८ : गुरुवारी (ता. २८) राज्यात २२०३ नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. गुरुवारी २४७८ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, राज्यात आजपर्यंत एकूण ७८,७९,७६६ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे ९७.९९ टक्के एवढे झाले आहे.
राज्यात आज तीन कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झालेली आहे. सध्या राज्यातील मृत्युदर १.८४ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८,३०,५६,९१९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ८०,४१,५२२ (०९.६८ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात आज रोजी एकूण १३,६६५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b07800 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top