आज राज्यात १८१२ नवीन रुग्णांचे निदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आज राज्यात १८१२ नवीन रुग्णांचे निदान
आज राज्यात १८१२ नवीन रुग्णांचे निदान

आज राज्यात १८१२ नवीन रुग्णांचे निदान

sakal_logo
By

राज्यात १८१२ नवीन कोरोनाच्या रुग्णांचे निदान

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ७ : रविवारी (ता. ७) राज्यात १८१२ नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. रविवारी १६७५ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, राज्यात आजपर्यंत एकूण ७८,९९,५८२ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.०१% एवढे झाले आहे.
   
राज्यात आज १ कोरोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली आहे. सध्या राज्यातील मृत्युदर १.८३% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८,३४,३६,१३५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ८०,५९,७३२ (०९.६६ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात आज रोजी एकूण १२०११ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b08013 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..