कोरोनाच्या ४६५ नवीन रुग्णांची नोंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोरोनाच्या ४६५ नवीन रुग्णांची नोंद
कोरोनाच्या ४६५ नवीन रुग्णांची नोंद

कोरोनाच्या ४६५ नवीन रुग्णांची नोंद

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ७ : कोरोनाची चौथी लाट रोखण्यात पालिकेला यश आले असून रोज आढळणाऱ्या रुग्णसंख्येत घट होत आहे. रविवारी (ता. ७) दिवसभरात ४६५ नवीन रुग्णांची नोंद झाल्याने बाधित रुग्णांची संख्या ११ लाख २७ हजार ५४७ वर पोहोचली आहे; तर दिवसभरात एका रुग्णाचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या १९ हजार ६५९ वर पोहोचली आहे. दरम्यान, ३२१ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने आतापर्यंत ११ लाख ५ हजार १५४ रुग्णांनी कोरोनाला हरवले आहे. मुंबईत सध्या २ हजार ७३४ सक्रिय रुग्ण आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b08019 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..