राज्यात २०४० नवीन कोरोनारुग्ण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राज्यात २०४० नवीन कोरोनारुग्ण
राज्यात २०४० नवीन कोरोनारुग्ण

राज्यात २०४० नवीन कोरोनारुग्ण

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १३ : आज राज्यात २०४० नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे; तर २०४८ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ७९,१०,२४३ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.०२ टक्के एवढे झाले आहे.

राज्यात आज एका कोरोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली आहे. सध्या मृत्युदर १.८३ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८,३६,१३,६७९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ८०,७०,२५८ (०९.६५ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या एकूण ११८४७ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b08152 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..