प्रकल्पग्रस्त घरबांधणीत मोठा घोटाळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रकल्पग्रस्त घरबांधणीत मोठा घोटाळा
प्रकल्पग्रस्त घरबांधणीत मोठा घोटाळा

प्रकल्पग्रस्त घरबांधणीत मोठा घोटाळा

sakal_logo
By

मुंबई, ता. १७ : प्रकल्पग्रस्तांसाठी बांधण्यात येणाऱ्या घरांच्या प्रकल्पात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा दावा काँग्रेसकडून करण्यात आला आहे. या घोटाळ्याच्या आरोपाची यादी काँग्रेसने लोकायुक्तांसमोर सादर केली. यानंतर प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश लोकायुक्तांनी दिले. काँग्रेसकडून हे प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले असून लोकायुक्त याप्रकरणी काय निर्णय घेणार, हे पाहावे लागेल. बिल्डरांना तब्बल ९ हजार कोटी रुपयांचा फायदा पालिका करून देत असल्याचा आरोप माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b08213 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..