आज राज्यात १८५५ नवीन रुग्णांचे निदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आज राज्यात १८५५ नवीन रुग्णांचे निदान
आज राज्यात १८५५ नवीन रुग्णांचे निदान

आज राज्यात १८५५ नवीन रुग्णांचे निदान

sakal_logo
By

आज राज्यात १८५५ नवीन रुग्णांचे निदान

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २० : शनिवारी (ता. २०) राज्यात १८५५ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. शनिवारी १७२० रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, राज्यात आजपर्यंत एकूण ७९,२२,४९२ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.०२ टक्के एवढे झाले आहे. राज्यात शनिवारी दोन कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झालेली आहे. सध्या राज्यातील मृत्युदर १.८३ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८,३८,०७,६१५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ८०,८२,५५१ (०९.६४ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात आज रोजी एकूण ११,८६६ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.