आज राज्यात १८३२ नवीन रुग्णांचे निदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आज राज्यात १८३२ नवीन रुग्णांचे निदान
आज राज्यात १८३२ नवीन रुग्णांचे निदान

आज राज्यात १८३२ नवीन रुग्णांचे निदान

sakal_logo
By

राज्यात आज १८३२ नवीन रुग्णांचे निदान
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २१ : राज्यात रविवारी (ता. २१) १,८३२ नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे.
ूरविवारी २०५५ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, राज्यात आजपर्यंत एकूण ७९,२४,५४७ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.०२ टक्के एवढे झाले आहे. राज्यात रविवारी २ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झालेली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.८३ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८,३८,३८,०३६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ८०,८४,३८३ (०९.६४ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात आज एकूण ११,६४१ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b08279 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..