मुंबईत कोरोना बाधित ७९३ रुग्णांची नोंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईत कोरोना बाधित ७९३ रुग्णांची नोंद
मुंबईत कोरोना बाधित ७९३ रुग्णांची नोंद

मुंबईत कोरोना बाधित ७९३ रुग्णांची नोंद

sakal_logo
By

मुंबई, ता. २४ : मुंबईत कोरोनाचा फैलाव होत असून बुधवारी दिवसभरात ७९३ नवीन रुग्णांची नोंद झाली; तर दोन रुग्णांचा मृत्यू झाला. नवीन रुग्णांमुळे मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ११ लाख ४० हजार ५६६ वर पोहोचली आहे; तर दिवसभरात दोन रुग्णाचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या १९ हजार ६७७ वर पोहोचली आहे. दरम्यान, दिवसभरात ९७३ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने आतापर्यंत ११ लाख १४ हजार ८०२ कोरोनाला हरवले आहे. मुंबईत सध्या ६ हजार ८७ सक्रिय रुग्ण आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b08355 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..