प्रा.बाबू यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी पूर्ण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रा.बाबू यांच्या जामीन
अर्जावरील सुनावणी पूर्ण
प्रा.बाबू यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी पूर्ण

प्रा.बाबू यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी पूर्ण

sakal_logo
By

मुंबई, ता. २९ : एल्गार परिषद प्रकरणातील आरोपी प्रा. हैनी बाबूच्या जामिनावर सुनावणी पूर्ण झाली असून मुंबई उच्च न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे. दरम्यान, राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) बाबू यांच्या जामिनाला विरोध केला आहे.
बाबू यांच्यावर नक्षलवादी कारवायांना पाठबळ देण्यासोबतच सरकारविरोधात कारवाया केल्याचा आरोपही त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. प्रा.बाबू हे दिल्ली विद्यापीठाशी संलग्न असून त्यांना गतवर्षी अटक करण्यात आली आहे. न्या. नितीन जामदार आणि न्या. एन. आर. बोरकर यांच्या खंडपीठाने आज यावरील सुनावणी पूर्ण केली.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b08457 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..