मुंबईकरांसाठी लवकरच ५ जी एक्सपिरियन्स सेंटर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईकरांसाठी लवकरच ५ जी एक्सपिरियन्स सेंटर
मुंबईकरांसाठी लवकरच ५ जी एक्सपिरियन्स सेंटर

मुंबईकरांसाठी लवकरच ५ जी एक्सपिरियन्स सेंटर

sakal_logo
By

मुंबई, ता. २९ ः मुंबईतील नागरिकांना ५-जी सेवेचा अनुभव मिळावा यासाठी ती सेवा मुंबईत येण्यापूर्वीच मुंबईत ५-जी केंद्रे उभारली जातील, तिथे ५-जी सेवेची सर्व माहिती तसेच प्रत्यक्ष वापराचाही अनुभव मिळेल, असे मुकेश अंबानी यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेत सांगितले.

जिओचे देशभरातील फायबर ऑप्टिक नेटवर्कचे जाळे अकरा लाख किलोमीटरपेक्षाही लांब असून ते पृथ्वीभोवती गुंडाळायचे ठरवले तर सत्तावीस फेऱ्या होतील, असेही ते म्हणाले.

स्वच्छ ऊर्जा निर्मितीसाठी पंचाहत्तर हजार कोटी
...............................
जामनगर येथील ग्रीन एनर्जी गिगा कॉम्प्लेक्समध्ये सन २०३० मध्ये सौर ऊर्जेतून शंभर गिगावॅट वीज निर्मिती करण्यात येणार आहे, अशी माहितीही मुकेश अंबानी यांनी दिली. २०२५ मध्ये या कॉम्प्लेक्समधून २० गिगावॅट सौरऊर्जा निर्माण होण्याची अपेक्षा आहे. येथे २०२४ पासून वीज निर्मिती सुरू होईल.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b08460 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..