रुग्णसेवेचा दर्जा वाढवण्यासाठी आधुनिक उपकरणे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रुग्णसेवेचा दर्जा वाढवण्यासाठी आधुनिक उपकरणे
रुग्णसेवेचा दर्जा वाढवण्यासाठी आधुनिक उपकरणे

रुग्णसेवेचा दर्जा वाढवण्यासाठी आधुनिक उपकरणे

sakal_logo
By

मुंबई, ता. ६ : मुंबई महापालिका रुग्णालयात रुग्णसेवेचा दर्जा वाढविण्यासाठी ‘स्माईल कौन्सिल’द्वारे प्रोत्साहित अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित उपकरणे उपलब्ध झाली आहेत. या उपकरणांच्या वापरातून नव उद्यमींना देखील पाठबळ मिळणार आहे. नायर रुग्णालयात मंगळवारी एका कार्यक्रमात वैद्यकीय उपकरणांचा वापर करण्यास सुरुवात झाली. या केंद्राच्या माध्यमातून नव उद्योजकांनी संशोधित केलेल्या वस्तू, उपकरणे, तंत्रज्ञानाचा अवलंब महापालिकेच्या विभागांमध्ये करणे, त्यातून नागरी पायाभूत सुविधा अधिक मजबूत करणे आणि त्यासोबतच या नव उद्योजकांना भरारी घेण्यासाठी सहाय्य करणे, हा ‘स्माईल उपक्रम’चा हेतू आहे, असे सांगण्यात आले.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b08598 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..