‘राकेश वाधवानला रुग्णालयात दाखल करा’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘राकेश वाधवानला रुग्णालयात दाखल करा’
‘राकेश वाधवानला रुग्णालयात दाखल करा’

‘राकेश वाधवानला रुग्णालयात दाखल करा’

sakal_logo
By

मुंबई, ता. १२ : पीएमसी बॅंक गैरव्यवहार प्रकरणातील आरोपी राकेश वाधवानला जे. जे. शासकीय रुग्णालयात दाखल करण्याचे आदेश विशेष न्यायालयाने दिले आहेत. वाधवान सध्या विविध आजारांनी गंभीर आजारी आहेत. त्यांना व्हीलचेअरवर न्यायालयात आणण्यात आले होते. त्या वेळी त्याच्या मुलाने विशेष न्यायालयात ही बाब मांडली. कारागृहात वडिलांवर योग्य उपचार होत नाही. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करावे, अशी मागणी त्यांनी केली. वाधवान याच्यावर कारागृहात योग्य उपचार होऊ शकत नाहीत हा वैद्यकीय अहवाल न्यायालयाने विचारात घेतला. तसेच याबाबत मूकपणे पाहता येणार नाही असे स्पष्ट करत रुग्णालयात हलवण्याचे निर्देश दिले.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b08710 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..