कोरोनाच्या नव्या ९८ रुग्णांची नोंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोरोनाच्या नव्या ९८ रुग्णांची नोंद
कोरोनाच्या नव्या ९८ रुग्णांची नोंद

कोरोनाच्या नव्या ९८ रुग्णांची नोंद

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता.२२ : मुंबईत कोरोनाच्या रुग्णसंख्येचा चढ-उतार सुरूच आहे. गुरुवारी (ता.२२) दिवसभरात ९८ नवीन कोविड रुग्णांची नोंद झाल्याने आता बाधित रुग्णांची संख्या ११ लाख ४९ हजार ४४५ वर पोहोचली आहे. दिवसभरात दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या १९ हजार ७२८ इतकी झाली आहे. दरम्यान, दिवसभरात १३६ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने आतापर्यंत ११ लाख २८ हजार ९१२ रुग्णांनी कोरोनाला हरवले आहे. त्यामुळे मुंबईत सध्या ८०५ सक्रिय रुग्ण आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b08955 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..