राज्यात ४५९ कोरोना रुग्णांचे निदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राज्यात ४५९ कोरोना रुग्णांचे निदान
राज्यात ४५९ कोरोना रुग्णांचे निदान

राज्यात ४५९ कोरोना रुग्णांचे निदान

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३० : राज्यात ४५९ नवीन कोरोना रुग्णांचे आज निदान झाले आहे. ५३८ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, राज्यात आजपर्यंत एकूण ७९,६९,८७८ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.१३ टक्के झाले आहे. राज्यात आज पाच कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्युदर १.८२ टक्के आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८,४८,०१,४१७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ८१,२१,४१३ (०९.५८ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात आज एकूण ३,१९२ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.