राज्यात ४४० नवीन कोरोना रुग्णांचे निदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राज्यात ४४० नवीन कोरोना रुग्णांचे निदान
राज्यात ४४० नवीन कोरोना रुग्णांचे निदान

राज्यात ४४० नवीन कोरोना रुग्णांचे निदान

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १६ : रविवारी (ता.१६) राज्यात ४४० नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तसेच, ४३७ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, राज्यात आजपर्यंत एकूण ७९,७६,५०७ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.१४ टक्के एवढे झाले आहे. राज्यात आज एका कोरोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्युदर १.८२ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८,५०,७१,९८१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ८१,२७,६९९ (०९.५५ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या रोजी एकूण २८२० ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.