चित्रकार प्रसाद माने यांना कला सन्मान पुरस्कार जाहीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चित्रकार प्रसाद माने यांना कला सन्मान पुरस्कार जाहीर
चित्रकार प्रसाद माने यांना कला सन्मान पुरस्कार जाहीर

चित्रकार प्रसाद माने यांना कला सन्मान पुरस्कार जाहीर

sakal_logo
By

मुंबई,ता. २१ : चित्रकार प्रसाद माने यांना राज्यस्तरीय ‘कला सन्मान’ पुरस्कार जाहीर झाला आहे. पुणे येथील आर्ट बिटस् फाऊंडेशनतर्फे प्रौढ कलाकारांना सन्मानित करण्यासाठी हा पुरस्कार ऑनलाईन पद्धतीने प्रदान करण्यात येतो. एकूण सहा कला विभागांत हे पुरस्कार प्रदान करण्यात येतात. त्यासाठी १५ मे ते ३१ जुलै या कालावधीत राज्यातून अनेक कलाकार दर वर्षी आपली माहिती पाठवतात. त्यातून विशेष कामाची दखल घेऊन निवड करण्यात येते, अशी माहिती संस्थेचे संस्थापक, संचालक संतोष पांचाळ यांनी दिली.