Corona Update : राज्यात ४०२ नवीन रुग्णांचे निदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 Corona Update
राज्यात ४०२ नवीन रुग्णांचे निदान

Corona Update : राज्यात ४०२ नवीन रुग्णांचे निदान

मुंबई : राज्यात आज ४०२ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. आजच्या ४८५ रुग्णांसह राज्यात आजपर्यंत एकूण ७९,७८,५६२ कोरोनाबाधित बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.१४ टक्के झाले आहे. राज्यात आज एकही कोरोना बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली नाही. सध्या राज्यातील मृत्युदर १.८२ टक्के आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८,५१,४७,७८६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ८१,२९,५०७ (०९.५५ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात आज एकूण २,५६७ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.