आज राज्यात ३८७ नवीन रुग्णांचे निदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आज राज्यात ३८७ नवीन रुग्णांचे निदान
आज राज्यात ३८७ नवीन रुग्णांचे निदान

आज राज्यात ३८७ नवीन रुग्णांचे निदान

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २२ : राज्यात आज कोरोनाच्या ३८७ नवीन रुग्णांचे निदान झाले. आज ४५७ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्यात आजपर्यंत एकूण ७९,७९,०१९ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.१४ टक्के झाले आहे. राज्यात आज एका कोरोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्युदर १.८२ टक्के आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८,५१,६२,५४४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ८१,२९,८९४ (०९.५५  टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात आज रोजी एकूण २,४९६ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.