मुंबईत कोरोनाचे ४४ नवीन रुग्ण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईत कोरोनाचे ४४ नवीन रुग्ण
मुंबईत कोरोनाचे ४४ नवीन रुग्ण

मुंबईत कोरोनाचे ४४ नवीन रुग्ण

sakal_logo
By

मुंबई : मुंबईत आज कोरोनाच्या ४४ नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे एकूण बाधित रुग्णांचा आकडा ११ लाख ५४ हजार ४७८ वर गेला आहे. विशेष म्हणजे आज दिवसभरात शून्य मृत्यूची नोंदही झाली आहे. दिवसभरात ८३ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून, मुंबईत सध्या ३९६ सक्रिय रुग्ण आहेत.