झाडाची फांदी कोसळून एकाचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

झाडाची फांदी कोसळून एकाचा मृत्यू
झाडाची फांदी कोसळून एकाचा मृत्यू

झाडाची फांदी कोसळून एकाचा मृत्यू

sakal_logo
By

मुंबई, ता. २१ : महालक्ष्मी येथून पोकलेन वाहन झाडाला धडकून फांदी वाहनावर पडल्याने एकाचा मृत्यू झाल्याची घटना आज घडली. महालक्ष्मी येथील डॉ. ई. मोसेस रोड रेस कोर्सजवळ ही घटना घडली. पोकलेन झाडाला धडकून फांदी वाहनावर पडली. व्यक्तीचे नाव समजू शकले नाही. त्यांना तातडीने नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.