गोवरचा आणखी एक मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गोवरचा आणखी एक मृत्यू
गोवरचा आणखी एक मृत्यू

गोवरचा आणखी एक मृत्यू

sakal_logo
By

मुंबई, ता. २३ : मुंबईत बुधवारी भिवंडीतील आठ महिन्यांच्या मुलाचा गोवरने बळी घेतला आहे. मुंबईत दिवसभरात गोवरच्या १३ रुग्णांची नोंद झाली असून एकूण संख्या २३३ वर पोहोचली आहे; तर आतापर्यंत १२ मृत्यूंची नोंद झाली असून त्यातील ८ मृत्यू मुंबईतील आणि ३ मृत्यू मुंबईबाहेरील आहेत. याखेरीज एक संशयित बळी असून मृत्यू पुनर्विलोकन समितीच्या अभ्यासानंतर मृत्यू निश्चित करण्यात येईल. दरम्यान, मुंबईत आतापर्यंत एकूण ३५,७३,९७६ घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.