युनियन बँकेच्या कार्यकारी संचालकपदी रामसुब्रमणियन यांची नियुक्ती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

युनियन बँकेच्या कार्यकारी संचालकपदी रामसुब्रमणियन यांची नियुक्ती
युनियन बँकेच्या कार्यकारी संचालकपदी रामसुब्रमणियन यांची नियुक्ती

युनियन बँकेच्या कार्यकारी संचालकपदी रामसुब्रमणियन यांची नियुक्ती

sakal_logo
By

मुंबई, ता. २५ ः युनियन बँक ऑफ इंडियाचे कार्यकारी संचालक म्हणून रामसुब्रमणियन एस. यांनी सूत्रे स्वीकारली आहेत. रामसुब्रमणियन हे यापूर्वी कॅनरा बँकेचे मुख्य महाव्यवस्थापक होते. शास्त्र शाखेचे पदवीधर, तसेच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँकर्सचे सर्टिफाईड असोसिएट असलेल्या सुब्रमणियन यांना बँकिंग क्षेत्रातील २५ वर्षांचा प्रशासकीय अनुभव आहे. त्यांनी कंपनी कर्ज शाखा, मोठ्या कंपन्या, तसेच कॅनरा बँकेच्या हाँगकाँग विभागाचेही काम पाहिले आहे.