मुंबईत कोरोनाच्या एका रुग्णाची नोंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईत कोरोनाच्या एका रुग्णाची नोंद
मुंबईत कोरोनाच्या एका रुग्णाची नोंद

मुंबईत कोरोनाच्या एका रुग्णाची नोंद

sakal_logo
By

मुंबई, ता. १८ ः मुंबईतून कोरोना हद्दपार होण्याच्या मार्गावर असून बुधवारी दिवसभरात कोरोनाबाधित एका रुग्णाची नोंद झाल्याने बाधित रुग्णांची संख्या ११ लाख ५५ हजार २१८ वर पोहोचली आहे. दिवसभरात शून्य मृत्यूंची नोंद झाल्याने मृतांची संख्या १९ हजार ७४७ वर स्थिर आहे. दिवसभरात आठ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने आतापर्यंत ११ लाख ३५ हजार ४३१ रुग्णांनी कोरोनाला हरवले आहे. सध्या सक्रिय रुग्ण ४० आहेत.