Tue, Jan 31, 2023

कार्यक्रम पत्रिकेतून
सावंत यांना वगळले
कार्यक्रम पत्रिकेतून सावंत यांना वगळले
Published on : 19 January 2023, 4:22 am
विविध विकासकामांच्या उद्घाटन आणि भूमिपूजनासाठी मुंबई दौऱ्यावर आलेल्या पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रम पत्रिकेत खासदार अरविंद सावंत यांचे नाव नसल्याने नाराजीनाट्य पाहायला मिळाले. दरम्यान, या सोहळ्याचे निमंत्रण देण्यास शासकीय अधिकारी अरविंद सावंत यांच्याकडे गेले असता, सावंत हे अधिकाऱ्यांवर चांगलेच संतापले आणि त्यांना माघारी पाठवले.