दहावीच्या विज्ञान परीक्षेत चुका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दहावीच्या विज्ञान
परीक्षेत चुका
दहावीच्या विज्ञान परीक्षेत चुका

दहावीच्या विज्ञान परीक्षेत चुका

sakal_logo
By

मुंबई, ता. २० : दहावीच्या आज झालेल्या विज्ञानाच्या परीक्षेत बहुपर्यायी प्रश्नामध्ये चूक असल्याचा दावा काही विद्यार्थ्यांनी केला, मात्र राज्य शिक्षण मंडळाकडून तो खोडून काढत परीक्षेत कोणतीही चूक नव्हती, असे स्पष्टीकरण देण्यात आले. राज्य शिक्षण मंडळामार्फत राज्यभरात सोमवारी (ता. २०) दहावीच्या विज्ञान २ या परीक्षेत एका बहुपर्यायी प्रश्नातील पर्याय चुकीचा असल्याने विद्यार्थी संभ्रमात सापडले होते, अनेकांना तो प्रश्न कळला नाही, असा दावा विद्यार्थ्यांनी केला, मात्र मंडळाने तो खोडून काढला.