सानिका भायदे एस. ए. कनिष्ठ महाविद्यालयात प्रथम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सानिका भायदे एस. ए. कनिष्ठ महाविद्यालयात प्रथम
सानिका भायदे एस. ए. कनिष्ठ महाविद्यालयात प्रथम

सानिका भायदे एस. ए. कनिष्ठ महाविद्यालयात प्रथम

sakal_logo
By

मुरूड, ता. ९ (बातमीदार) : येथील सर एस. ए. कनिष्ठ महाविद्यालयातील बारावी वाणिज्य शाखेचा निकाल ७३.९३ टक्के निकाल लागला आहे. विद्यालयातील सानिका संजय भायदे हिने ८०.५० टक्के गुण मिळवून प्रथम येण्याचा मान पटकावला आहे. तर द्वितीय रोशनी म्हात्रे ७५.६७ आणि स्वराग दवटे याने ७०.६७ गुण मिळवून तृतीय स्थान पटकावले आहे.
बँकिंग शाखेचा निकाल १०० टक्के लागला असून, यामधून प्रथम आलिम शिरशिकर ५७ टक्के, द्वितीय राजील हुर्जक ५५.६७ टक्के, तर शहरोज अ. हमीद नाखवाजी ५४.५० टक्के मिळवून तृतीय क्रमांक मिळवला आहे. कला शाखेचा निकाल ५०.५१ टक्के लागला असून प्रथम अर्थव भोसले ६२.८३ टक्के, द्वितीय विवेक पाटील ५६.८३ टक्के, तर तृतीय अंकिता वारगे हिने ४८.५० टक्के गुण मिळवले आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Md122b01435 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top