जिल्हा मध्यवर्ती बँकेतर्फे तुकाराम पाटील यांचा सत्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जिल्हा मध्यवर्ती बँकेतर्फे तुकाराम पाटील यांचा सत्कार
जिल्हा मध्यवर्ती बँकेतर्फे तुकाराम पाटील यांचा सत्कार

जिल्हा मध्यवर्ती बँकेतर्फे तुकाराम पाटील यांचा सत्कार

sakal_logo
By

मुरूड (बातमीदार) : रायगड जिल्हा मध्यवती सहकारी बँक अलिबागच्या ६१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मुरूड तालुक्यातील खारआंबोलीचे विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे अध्यक्ष तुकाराम पाटील यांचा विशेष सत्कार बँकेचे उपाध्यक्ष सुरेश खैरे यांच्या हस्ते करण्यात आला. हा सत्कार बँकेचे अध्यक्ष व आमदार जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. खारआंबोली येथील या सोसायटीने उत्कृष्ट कार्यभार पार पाडल्याबद्दल हा सत्कार करण्यात आला. पाटील हे शालेय व्यवस्थापन आणि सहकार क्षेत्रात कार्यरत आहे. त्यांचा
प्रशासकीय अनुभव दांडगा असल्याने प्रत्येक क्षेत्रात ते झोकून काम करून यश संपादन करत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Md122b01562 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..