टोरंटच्या डीपीतील केबलला आग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टोरंटच्या डीपीतील केबलला आग
टोरंटच्या डीपीतील केबलला आग

टोरंटच्या डीपीतील केबलला आग

sakal_logo
By

ठाणे, ता. ३० ः कळवा नाका येथील घड्याळ चौकात असलेल्या टोरंट कंपनीच्या डीपी मधील इलेक्ट्रिक केबलला आग लागल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री १.३० वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी टोरंट कंपनीचे कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी व अग्निशमन दलाचे जवान यांनी धाव घेतली. टोरंट कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी विद्युत पुरवठा खंडित करत अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g80507 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top